अर्थ : ताटासारखी पसरट, वर्तुळाकार वस्तू.
उदाहरणे :
तबकडीच्या आकाराचा पत्रा कापून घे.
अर्थ : ज्यात गाणी साठवली असतात अशी ग्रामोफोनवर लावून ऐकण्याची पसरट पातळ वस्तू.
उदाहरणे :
ती जुन्या गाण्याची तबकडी लाव.
तबकडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tabkadee samanarthi shabd in Marathi.